पाटबंधारे विभाग भरती २०२२

Patbandhare Vibhag Jalgaon Recruitment 2022

पाटबंधारे विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात जळगाव येथे किनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता  पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५ऑगस्ट २०२२ आहे.


पाटबंधारे विभाग भरती २०२२
पाटबंधारे विभाग भरती २०२२

Patbandhare Vibhag Jalgaon Bharti 2022

एकून पदे :– ०३


पदाचे नाव:- किनिष्ठ अभियंता/शाखा अभियंता/सहाय्यक अभियंता


शिक्षण:– Retired Officer From Water Resourtment


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- जळगाव


अर्ज पाठवा :- कार्यकारी अभियंता,जळगाव पाटबंधारे विभाग


मुलाखतीचा पत्ता :– जळगाव


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ०५ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,