पश्चिम रेल्वे मध्ये 3612 पदाची भरती

पश्चिम रेल्वे भरती 2022

पश्चिम रेल्वे भरती 2022: पश्चिम रेल्वे मध्ये मध्ये अप्रेटिस पदाच्या एकूण 3612 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2022 आहे.


North Railway Recruitment 2022

एकून पदे :- 3612


पदाचे नाव:– अप्रेटिस


शिक्षण:– 10 वी पास (50%पेक्षा जास्त हवे )


वय :– 18 ते 24 वर्ष


वेतन :-


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 30 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –