parbhani mahanagarpalika bharti 2022
परभणी महानगरपालिका भरती 2022 : महाराष्ट्रात परभणी येथे पूर्णवेळ वेद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वेद्यकीय अधिकारी पदाच्या एकूण 6 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 जून 2022 आहे.
parbhani mahanagarpalika bharti 2022
एकून पदे :– 6
पदाचे नाव:- पूर्णवेळ वेद्यकीय अधिकारी,अर्धवेळ वेद्यकीय अधिकारी
शिक्षण:– M.B.B.S
वेतन :–
पूर्णवेळ वेद्यकीय अधिकारी-60,000
अर्धवेळ वेद्यकीय अधिकारी-30,000
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- परभणी
अर्ज पाठवा :- उपसंचालक आरोग्यसेवा मंडळ औरंगाबाद,बाबा पेट्रोल पंप जवळ,महावीर चौक औरंगाबाद -431001
मुलाखतीचा पत्ता :– परभणी
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 26 जून 2022
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,