परकीय व्यापार महासंचालनालय मुंबई भरती २०२२

DGFT Mumbai Recruitment 2022

परकीय व्यापार महासंचालनालय मुंबई भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई,नागपूर,पुणे येथे उच्च श्रेणी लिपिक [UDC] पदाच्या एकूण २७ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ ऑक्टोबर २०२२ आहे.


परकीय व्यापार महासंचालनालय मुंबई भरती २०२२
परकीय व्यापार महासंचालनालय मुंबई भरती २०२२

DGFT Mumbai Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २७


Post Name (पदाचे नाव) :-

  • उच्च श्रेणी लिपिक [UDC]

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई,नागपूर,पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • विभागीय अतिरिक्त DGFT,विभागीय अतिरिक्त महासंचालनालय ऑफ फॉरेन ट्रेंड वाणिज्य विभाग,वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय,निष्ठा भवन,४८ ,सर विठ्ठलदास ठाकरे मार्ग,मुंबई ४०००२०

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई,नागपूर,पुणे

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २६ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group