पुणे महानगरपालिका भरती 2022
पुणे महानगरपालिका 2022: महाराष्ट्रात पुणे येथे अनेक पदाच्या एकूण 330 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जून 2022 आहे
पुणे महानगरपालिका भरती 2022
एकून पदे : 330
पदाचे नाव: Legal intern,Engineering intern Electrical अनेक जागा खाली जाहिराती मध्ये दिलेल्या आहे
शिक्षण: LLB,BCOM,B.E,…… खाली जाहिराती मध्ये दिलेल्या आहे
वय :– —
वेतन : 10,000 ते 15,000
अर्ज कसा कराल : ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण : पुणे
अर्ज पाठवा : ऑनलाइन
मुलाखतीचा पत्ता : —
अर्ज सुरु होण्याची तारीख :1 जून 2022
अर्ज करण्याची शेवटची तारीख :15 जून 2022