नागपूर कृषी विज्ञान केंद्र भरती २०२२

KVK Nagpur Recruitment 2022

नागपूर कृषी विज्ञान केंद्र भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे विषय विशेषज्ञ पदाच्या एकूण ०४ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२२ आहे.


नागपूर कृषी विज्ञान केंद्र भरती २०२२
नागपूर कृषी विज्ञान केंद्र भरती २०२२

KVK Nagpur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०४


Post Name (पदाचे नाव) :-

  • विषय विशेषज्ञ 

Qualification (शिक्षण) :-

  • Master’s Degree

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • असोसिएट डीन,नागपूर पशुवैद्यकीय महाविद्यालय,सेमिनरी हिल्स,नागपूर,पिन-४००००६

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  •  १३ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group