नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२

SRTMUN Recruitment 2022

नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२: महाराष्ट्रात नांदेड येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑक्टोबर २०२२ आहे.


नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२
नांदेड स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ भरती २०२२

SRTMUN Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १०


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • post Graduate Degree /M. Ed. Degree/B. Ed/B. El. Ed

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नांदेड

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • प्राचार्य पु. अहिल्यादेवी अध्यापक महाविद्यालय सांगवी [सु],ता अहमदपूर,जि. लातूर,पिन कोड-४१३५१५

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नांदेड

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १४ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group