डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२२

DBATU Raigad Recruitment 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२२: महाराष्ट्रात रायगड येथे सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण ३५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख १०,११,१२ ऑक्टोबर २०२२ आहे.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२२
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ रायगड भरती २०२२

DBATU Raigad Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३५


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • M.A/M.Tech/M. Sc/Ph.D

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • रायगड

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • DBATU विद्यापीठ,रायगड

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १०,११,१२ ऑक्टोबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group