महाराष्ट्र डाक विभाग भरती 2022

डाक विभाग भरती 2022

महाराष्ट्र डाक विभाग भरती 2022: महाराष्ट्रात ग्रामीण डाक सेवक पदाच्या एकूण 3026 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 जून 2022 आहे.

dak vibhag bharti 2022

DAK VIBHAG BHARTI 2022

एकून पदे :-3026


पदाचे नाव:-ग्रामीण डाक सेवक


शिक्षण:– 10 वी पास


वय :-18 ते 40 वर्ष


वेतन :- 10000 ते 12000


अर्ज कसा कराल :- ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- महाराष्ट्र


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :- N/A


अर्ज सुरु होण्याची तारीख :- 2 मे 2022


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 5 जून 2022


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –