postal life insurance recruitment 2022
postal life insurance recruitment 2022: महाराष्ट्रात ठाणे येथे अभिकर्ता पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 ते 5 जुले 2022 आहे.
tapal jivan vima bharti 2022
एकून पदे :– दिलेले नाही
पदाचे नाव:- अभिकर्ता
शिक्षण:– 10 वी पास
वय :– 18 ते 50 वर्ष
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- ठाणे
मुलाखतीचा पत्ता :–
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 4 ते 5 जुले 2022
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,