Jilla Mahila Bal Vikas Vibhag Gondia Recruitment 2022
जिल्हा महिला व बाल विकास विभाग गोंदिया भरती २०२२: महाराष्ट्रात गोंदिया येथे सहाय्यक,बहुउद्देशीय कर्मचारी [डेटा एन्ट्री ऑपरेटर] पदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०६ सप्टेंबर २०२२ आहे.
Jilla Mahila Bal Vikas Vibhag Gondia Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- १६
Post Name (पदाचे नाव) :-
- सहाय्यक,बहुउद्देशीय कर्मचारी [डेटा एन्ट्री ऑपरेटर]
Qualification (शिक्षण) :-
- इंग्रजी मध्ये ४० wpm किंवा मराठीत ३० wpm टायपिंग गती असलेले कोणतेही पदवीधर,MS-CIT
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- गोंदिया
Send Application (अर्ज पाठवा) :-
- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय,गोंदिया
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- गोंदिया
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- ०६ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,