जिल्हा परिषद अकोला भरती २०२२

ZP Akola Recruitment 2022

जिल्हा परिषद अकोला भरती २०२२: महाराष्ट्रात अकोला येथे डाटा एन्ट्री ऑपरेटर पदाच्या एकूण ०८ रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२२ आहे.


जिल्हा परिषद अकोला भरती २०२२
जिल्हा परिषद अकोला भरती २०२२

ZP Akola Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०८


Post Name (पदाचे नाव) :-

  • डाटा एन्ट्री ऑपरेटर

Qualification (शिक्षण) :-

  • 12th pass,Marathi Typing 30 wpm and English Typing 40 Wpm,MS-CIT

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • अकोला

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • शिक्षणाधिकारी [प्राथमिक] जिल्हा परिषद अकोला

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • अकोला

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group