जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती २०२२

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Recruitment 2022

जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती २०२२: महाराष्ट्रात सिंधुदुर्ग येथे लिपिक टंकलेखक,चैाकीदार/शिपाई पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १२ ऑगस्ट २०२२ आहे.


जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती २०२२
जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग भरती २०२२

Jilhadhikari Karyalay Sindhudurg Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०३


Post Name (पदाचे नाव) :-

  • लिपिक टंकलेखक,चैाकीदार/शिपाई

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • सिंधुदुर्ग

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • जिल्हाधिकारी कार्यालय सिंधुदुर्ग {सामान्य शाखा}

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • सिंधुदुर्ग

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १२ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group