Jilhadhikari Karyaly Aurangabad Recruitment 2022
जिलाधिकारी कार्यालय भरती २०२२ : महाराष्ट्रात औरंगाबाद येथे जिल्हा आपत्ति व्यवस्थापन अधिकारी पदाच्या एकूण 1 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/समक्ष पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुलै २०२२ आहे.
Jilhadhikari Karyaly Aurangabad Bharti 2022
एकून पदे :– ०१
पदाचे नाव:- जिल्हा आपत्ति व्यवस्थापन
शिक्षण:– पदवी /पोस्ट पदवीधर
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- औरंगाबाद
अर्ज पाठवा :- आवक जावक शाखा ,जिल्हाधिकारी कार्यालय औरंगाबाद
मुलाखतीचा पत्ता :– औरंगाबाद
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,