गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२२

Gondwana University Recruitment 2022

गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२२: महाराष्ट्रात गडचिरोली येथे सहाय्यक प्राध्यापक  पदाच्या एकूण २८ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०६ ते ०७ ऑगस्ट २०२२ आहे.


गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२२
गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली भरती २०२२

Gondwana University Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २८


Post Name (पदाचे नाव) :-

  • सहाय्यक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • गडचिरोली

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली,MIDC रोड,कॉम्प्लेक्स,गडचिरोली जिल्हा-गडचिरोली

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • गडचिरोली

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • ०६ ते ०७ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,