खादी आणि ग्रामोद्याेग आयोग भरती २०२२

KVIC Mumbai Recruitment 2022

खादी आणि ग्रामोद्याेग आयोग भरती २०२२: महाराष्ट्रात मुंबई येथे यंग प्रोफेशनल्स पदाच्या एकूण १० रिक्त जागा  भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२२ आहे.


खादी आणि ग्रामोद्याेग आयोग भरती २०२२
खादी आणि ग्रामोद्याेग आयोग भरती २०२२

KVIC Mumbai Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- १०


Post Name (पदाचे नाव) :-

  • यंग प्रोफेशनल्स

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मुंबई ,नागपूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मुंबई ,नागपूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • २४ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,