खडकी कन्टोमेंट बोर्ड पुणे १६ पदाची भरती २०२२ | cb khadki recruitment 2022

CB KHADKI CANTONMENT BOARD RECRUITMENT 2022

CB KHADKI CANTONMENT BOARD RECRUITMENT 2022: महाराष्ट्रात पुणे येथे सहायक अभियंता,कनिष्ट अभियंता, स्टाफ नर्स पदाच्या एकूण १६ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ ऑगस्ट २०२२ आहे.


Khadki cantonment board Bharti 2022

एकून पदे :– १६


पदाचे नाव:- सहायक अभियंता,कनिष्ट अभियंता, स्टाफ नर्स


शिक्षण:– पदा नुसार खालील pdf फाइल मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- chief executive officer,office of the cantonment board khadki,17 field marshal carriappa marg khadki, pune – 411003


मुलाखतीचा पत्ता :– पुणे


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,