कोल्हापूर वन विभाग भरती २०२२

Mahaforest Kolhapur Recruitment 2022

कोल्हापूर वन विभाग भरती २०२२: महाराष्ट्रात कोल्हापूर येथे विधी सल्लागार पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ ऑगस्ट २०२२ आहे.


कोल्हापूर वन विभाग भरती २०२२

Mahaforest Kolhapur Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • विधी सल्लागार

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाइन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • कोल्हापूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • मुख्य वनसंरक्षक,कोल्हापूर वनविभाग कोल्हापूर यांचे कार्यालय,वनवर्धन इमारत,तळमजला,मुख्य पोस्ट ऑफिस समोर,ताराबाई पार्क,कोल्हापूर-४१६००३

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • कोल्हापूर

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १७ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,