कॉलेज ऑफ फार्मसी मेधा भरती २०२२

College of Pharmacy Medha-Satara Recruitment 2022

कॉलेज ऑफ फार्मसी मेधा भरती २०२२: महाराष्ट्रात सातारा येथे प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारां कडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०२२ आहे.


कॉलेज ऑफ फार्मसी मेधा भरती २०२२
कॉलेज ऑफ फार्मसी मेधा भरती २०२२

College of Pharmacy Medha-Satara Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- २०


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्राचार्य,प्राध्यापक,सहयोगी प्राध्यापक , सहायक प्राध्यापक

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • मेधा,सातारा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • मलिंग शिक्षण संस्था कॉलेज ऑफ फार्मसी,मेधा [बी.फार्म]

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  •  १९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group