कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण भरती २०२२

College of Engineering Phaltan Recruitment 2022

कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण भरती २०२२: महाराष्ट्रात सातारा येथे प्राध्यापक,सहायक प्राध्यापक,व्याख्याता प्रयोगशाळा सहाय्यक,टायपिस्ट वेल्डर,माशीनिस्ट,सुतार पदाच्या एकूण ३९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख २९ ऑगस्ट २०२२ आहे.


कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण भरती २०२२
कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण भरती २०२२

College of Engineering Phaltan Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ३९


Post Name (पदाचे नाव) :-

  • प्राध्यापक,सहायक प्राध्यापक,व्याख्याता प्रयोगशाळा सहाय्यक,टायपिस्ट वेल्डर,माशीनिस्ट,सुतार

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • फलटण,जिल्हा सातारा

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फलटण,श्रीमंत शिवाजी राजे नगर-ठाकुरकी फलटण,जिल्हा सातारा,महाराष्ट्र-४१५५२३

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २९ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join


government job whatsapp group
government job telegram group