के.के. वाघ एज्यूकेशन सोसायटी विविध रिक्त पदांची भरती २०२२

K K Wagh Education Society Recruitment 2022

के.के. वाघ एज्यूकेशन सोसायटी विविध रिक्त पदांची भरती २०२२:महाराष्ट्रात नाशिक येथे लिपिक सह टंकलेखक, शिपाई,बस चालक,बस क्लीनर,ट्रॅक्टर चालक,चेोकीदार पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १३ सप्टेंबर २०२२ आहे.


के.के. वाघ एज्यूकेशन सोसायटी विविध रिक्त पदांची भरती २०२२
के.के. वाघ एज्यूकेशन सोसायटी विविध रिक्त पदांची भरती २०२२

K K Wagh Education Society Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ——-


Post Name (पदाचे नाव) :-

  • लिपिक सह टंकलेखक, शिपाई,बस चालक,बस क्लीनर,ट्रॅक्टर चालक,चेोकीदार

Qualification (शिक्षण) :-

  • Graduate,Typing Skill /12th pass /10th pass

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन/ऑनलाईन/ई-मेल

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • नाशिक

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • सचिव,के.के.वाघ एज्यूकेशन सोसायटी,हिराबाई हरीदास विद्यानगरी,अमृतधाम,पंचवटी,नाशिक-४२२००३

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • नाशिक

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • १३ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group