केंद्रीय विद्यालय भरती २०२२

Kendriya Vidyalaya Ambernath Recruitment 2022

केंद्रीय विद्यालय भरती २०२२: महाराष्ट्रात अंबरनाथ येथे पदव्युत्तर शिक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २६ जुलै २०२२ आहे.


केंद्रीय विद्यालय भरती २०२२
केंद्रीय विद्यालय भरती २०२२

Kendriya Vidyalaya Bharti 2022

एकून पदे :– N/A


पदाचे नाव:- पदव्युत्तर शिक्षक,प्रशिक्षित पदवीधर शिक्षक


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- अंबरनाथ


अर्ज पाठवा :- केंद्रीय विद्यालय ऑर्डनन्स फॅक्टरी इस्टेट,अंबरनाथ,संरक्षण ठाणे,महाराष्ट्र-४२१५०२


मुलाखतीचा पत्ता :– अंबरनाथ


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २६ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,