केंद्रीय विद्यालय अंबाझरी नागपूर भरती २०२२

KVS Ambajhari Nagpur Recruitment 2022

केंद्रीय विद्यालय अंबाझरी नागपूर भरती २०२२ : महाराष्ट्रात नागपूर येथे डॉक्टर,विशेष शिक्षक पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १५ जुलै २०२२ आहे.


KVS Ambajhari Nagpur Bharti 2022

एकून पदे :– —


पदाचे नाव:- डॉक्टर,विशेष शिक्षक


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- नागपूर


अर्ज पाठवा :- केंद्रीय विद्यालय,आयुध निर्माणी,अंबझारि,अमरावती रोड,नागपूर,महाराष्ट्र ४४००२१


मुलाखतीचा पत्ता :– नागपूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १५ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,