कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती २०२२

Cantonment Board Dehuroad-Pune Recruitment 2022

कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विशेष शिक्षक,वैद्यकिय मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,वाचा रोगनिवरण तज्ज्ञ पदाच्या एकूण ०५ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख १२ सप्टेंबर २०२२ आहे.


कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती २०२२
कॅन्टोन्मेंट बोर्ड देहू रोड पुणे भरती २०२२

Cantonment Board Dehuroad-Pune Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०५


Post Name (पदाचे नाव) :-

  • विशेष शिक्षक,वैद्यकिय मानसशास्त्रज्ञ, मानसोपचार तज्ज्ञ,वाचा रोगनिवरण तज्ज्ञ

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • पुणे

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • दिशा केंद्र,डॉ. बाबासाहेब आंबेडकर छावणी सार्वजनिक रुग्णालय,देहूरोड,पुणे-४१२१०१

Last Dates ( मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  •  १२ सप्टेंबर २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group