Agricultural Science Center Recruitment 2022
कृषि विज्ञान केंद्र अमरावती भरती २०२२ : महाराष्ट्रात अमरावती येथे चालक व सहाय्यक कर्मचारी पदाच्या एकूण २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ जुले २०२२ आहे.
Krushi Vigyan Kendra Bharti 2022
एकून पदे :– २
पदाचे नाव:- चालक व सहाय्यक कर्मचारी
शिक्षण:– १० वी पास
वय :– २५ ते ३० वर्ष
वेतन :– ५२०० ते २०,२०० रुपये
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- अमरावती
अर्ज पाठवा :- The Chaireman,Shramsafalya Foundation, KRUSHI VIGYAN KENDRA, Amravati i,Near Tapovaneshwar Temple Post Pohara Tq.&Dist Amravati -444904
मुलाखतीचा पत्ता :– अमरावती
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १७ जुले २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,