employees state insurance corporation recruitment 2022
कर्मचारी राज्यबीमा निगम भरती २०२२ : संपूर्ण भारतामध्ये सहाय्यक प्राध्यापक पदाच्या एकूण ४९१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ जुले २०२२ आहे.
कर्मचारी राज्यबीमा निगम भरती २०२२
एकून पदे :– ४९१
पदाचे नाव:- सहाय्यक प्राध्यापक
शिक्षण:– MD/DNB/MS/MDS व कमीत कमी २ वर्षाचा अनुभव
वय :– ४० वर्षा पर्यन्त
वेतन :– नियमानुसार
अर्ज कसा कराल :– १८ जुले २०२२
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारत
अर्ज पाठवा :- THE REGIONAL DIRECTOR,ESI CORPORAPION,PANCHDEEP BHAWAN,SECTOR-16[NEAR LAXMI NARAYAN MANDIR] FARIDABAD -121002,HARYANA
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- १८ जुले २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,