कर्मचारी चयन आयोग भरती २०२२

SSC CPO Recruitment 2022

कर्मचारी चयन आयोग भरती २०२२: संपूर्ण भारत येथे दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक[कार्यकारी]-पुरुष ,दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक[कार्यकारी]-महिला,CAPF मधील उपनिरीक्षक[GD] पदाच्या एकूण ४३०० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० ऑगस्ट २०२२ आहे.


कर्मचारी चयन आयोग भरती २०२२
कर्मचारी चयन आयोग भरती २०२२

SSC CPO Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :-  ४३००


Post Name (पदाचे नाव) :-

  • दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक[कार्यकारी]-पुरुष ,दिल्ली पोलिसातील उपनिरीक्षक[कार्यकारी]-महिला,CAPF मधील उपनिरीक्षक[GD]

Qualification (शिक्षण) :-

  • pdf मध्ये दिलेले आहे

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑनलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • संपूर्ण भारत

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑनलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • संपूर्ण भारत

Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-

  • ३० ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group