इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२

Ichalkaranji Mahanagarpalika Recruitment 2022

इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२: महाराष्ट्रात इचलकरंजी येथे कायदा अधिकारी पदाच्या एकूण ०१ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख २५ ऑगस्ट २०२२ आहे.


इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२
इचलकरंजी महानगरपालिका भरती २०२२

Ichalkaranji Mahanagarpalika Bharti 2022

Total Post ( एकून पदे ) :- ०१


Post Name (पदाचे नाव) :-

  • कायदा अधिकारी

Qualification (शिक्षण) :-

  • Law Degree With 03 Years Exp

Application Mode (अर्ज कसा कराल) :-

  • ऑफलाईन

Location (नोकरीचे ठिकाण) :-

  • इचलकरंजी,कोल्हापूर

Send Application (अर्ज पाठवा) :-

  • ऑफलाईन

Interview (मुलाखतीचा पत्ता) :-

  • प्रभावी अधिकारी सह प्रशासक,इचलकरंजी महानगरपालिका,इचलकरंजी-४१६११५

Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-

  • २५ ऑगस्ट २०२२


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,


government job whatsapp group
government job telegram group