इंद्रायणी को -ऑप बँक भरती २०२२

Indrayani Co-Op Bank Recruitment 2022

इंद्रायणी को -ऑप बँक भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे विवध पदाच्या एकूण १९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२२ आहे.


Indrayani Co-Op Bank Bharti 2022

एकून पदे :– १९


पदाचे नाव:- मुख्य कार्यकारी अधिकारी,शाखा व्यवस्थापक,आयटी व्यवस्थापक,अधिकारी,लिपिक,आगाऊ व्यवस्थापक,अधिकारी


शिक्षण:– pdf फाइल मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- पुणे


अर्ज पाठवा :- ऑनलाइन पद्धतीने


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  २० जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,