ITBP Requirement 2022
ITBP Requirement 2022: संपूर्ण भारतात हेड कॉंस्टेबल पदाच्या एकूण 248 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 जुले 2022 आहे.
ITBP Bharti 2022
एकून पदे :– २४८
पदाचे नाव:- हेड कॉंस्टेबल
शिक्षण:– १२वी पास
वय :– १८ ते २५/३५ वर्षा पर्यन्त
वेतन। :– २५,५०० ते ८१,१००
अर्ज कसा कराल :– ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतात
अर्ज पाठवा :- ऑनलाइन
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 7 जुले 2022
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,