इंडियन आर्मी भरती 2022

Indian Army 60th Men And 31th Women SSC Course Recruitment 2022

इंडियन आर्मी भरती 2022:संपूर्ण भारत येथे ६०व्या पुरुष आणि ३१व्या महिला एसएससी[टेक]अभ्यासक्रमासाठी भारतीय सैन्य SSC भर्ती २०२३ पदाच्या एकूण रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २४ ऑगस्ट २०२२ आहे.


इंडियन आर्मी भरती 2022
इंडियन आर्मी भरती 2022

Indian Army 60th Men And 31th Women SSC Course Bharti 2022

एकून पदे :– N/A


पदाचे नाव:- ६०व्या पुरुष आणि ३१व्या महिला एसएससी[टेक]अभ्यासक्रमासाठी भारतीय सैन्य SSC भर्ती २०२३


शिक्षण:– pdf मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- संपूर्ण भारतात


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– संपूर्ण भारतात


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २४ ऑगस्ट २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,