Army Law College Pune Recruitment 2022
आर्मी लॉ कॉलेज पुणे भरती २०२२: महाराष्ट्रात पुणे येथे शैक्षणिक लिपिक,शिपाई,माळी पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख ०२ सप्टेंबर २०२२ आहे.
Army Law College Pune Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- ०३
Post Name (पदाचे नाव) :-
- शैक्षणिक लिपिक,शिपाई,माळी
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- पुणे
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑफलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- आर्मी लॉ कॉलेज,कान्हे,जुन्या पुणे-मुंबई राष्ट्रीय महामार्गजवळ,ता.मावळ,पुणे-४१२१०६ महाराष्ट्र
Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-
- ०२ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,