Indian Army Agniveer {Female} Recruitment 2022
आर्मी महिला अग्निवीर भरती २०२२: महाराष्ट्रात येथे अग्निवीर [महिला] पदाच्या एकूण १०००+ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ०७ सप्टेंबर २०२२ आहे.
Indian Army Agniveer {Female} Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- १०००+
Post Name (पदाचे नाव) :-
- अग्निवीर [महिला]
Qualification (शिक्षण) :-
- १० वी पास विथ ४५%मार्क्स
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑनलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- महाराष्ट्र
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑनलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- महाराष्ट्र
Last Dates (अर्ज करण्याची शेवटची तारीख) :-
- ०७ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,