आरोग्य विभाग भरती 2022
आरोग्य विभाग भरती 2022: महाराष्ट्रात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येथे वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,लॅब टेकनेशियान,पुरुष आरोग्य सेवक पदाच्या एकूण 37 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ जून २०२२ आहे.
AAROGYA BHARTI 2022
एकून पदे :-37
पदाचे नाव:– वेद्यकीय अधिकारी,स्टाफ नर्स,लॅब टेकनेशियान,पुरुष आरोग्य सेवक
शिक्षण:–
- वेद्यकीय अधिकारी :- MBBS
- स्टाफ नर्स :- GNM BSC,NURCING
- लॅब टेकनेशियान :- 12th + DMLT or MSC/ BSC in MICRO
- पुरुष आरोग्य सेवक :- 12th Pass Paramedical Basic Training
वय :– N/A
वेतन :-
वेद्यकीय अधिकारी :-60000
स्टाफ नर्स :- 20000
लॅब टेकनेशियान :- 17000
पुरुष आरोग्य सेवक :-18000
अर्ज कसा कराल :- ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- सिंधुदुर्ग
अर्ज पाठवा :-
मुलाखतीचा पत्ता :- सिंधुदुर्ग
अर्ज सुरु होण्याची तारीख :- ३१ मे २०२२
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ८ जून २०२२