Abhinav College Recruitment 2022
अभिनव कॉलेज भरती २०२२ : महाराष्ट्रात ठाणे येथे विविध पदाच्या एकूण ५९ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. मुलाखतीची शेवटची तारीख १६ जुलै २०२२ आहे.
Abhinav College Bharti 2022
एकून पदे :– ५९
पदाचे नाव:- कला,वाणिज्य {वाणिज्य,अर्थशास्त्र,लेखा,गणित आणि आकडेवारी,EVS,इंग्रजी,व्यवसाय कायदा,इतिहास,BMM जाहिरात,BMM पत्रकारिता,मराठी,हिंदी,शारीरिक शिक्षण}आणि विज्ञान विद्याशाखा[रसायनशास्त्र,आयटी,सूक्ष्मजीवशास्त्र,भोेतिकशास्त्र,वनस्पतीशास्त्र,संगणक शास्त्र]
शिक्षण:– Ph.D,NET-SET,Candidates will be Preferred
अर्ज कसा कराल :– ऑफलाइन
नोकरीचे ठिकाण :- ठाणे
अर्ज पाठवा :- थेट मुलाखत
मुलाखतीचा पत्ता :– सिनियर कॉलेज इमारत क्र.८
मुलाखतीची शेवटची तारीख :-
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,