अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागामध्ये भरती २०२२

MAHA Food Recruitment 2022

अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागामध्ये भरती २०२२ : महाराष्ट्रात मुंबई येथे अध्यक्ष पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १७ एप्रिल २०२२ आहे.


अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागामध्ये भरती २०२२
अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षक विभागामध्ये भरती २०२२

MAHA Food Bharti 2022

एकून पदे :– दिलेले नाही


पदाचे नाव:- अध्यक्ष


शिक्षण:– भारतीय नागरिक असणे आवश्यक .. अधिक माहिती pdf फाइल मध्ये दिलेली आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन


नोकरीचे ठिकाण :- मुंबई


अर्ज पाठवा :- ऑनलाइन


मुलाखतीचा पत्ता :– मुंबई


अर्ज करण्याची शेवटची तारीख :-  १७ एप्रिल २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा 1 –

जाहिरात PDF डाउनलोड करा 2 –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,