सांगोला अर्बन बँक भरती २०२२

Sangola Urban Bank Solapur Recruitment 2022

सांगोला अर्बन बँक भरती २०२२ : महाराष्ट्रात सोलापूर येथे महाव्यवस्थापक,मंडळाचे सचिव पदाच्या एकूण ०३ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन[ई-मेल]/ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २० जुलै २०२२ आहे.


Sangola Urban Bank Solapur Bharti 2022

एकून पदे :– ०३


पदाचे नाव:- महाव्यवस्थापक,मंडळाचे सचिव


शिक्षण:– पीडीएफ मध्ये दिलेले आहे


अर्ज कसा कराल :– ऑनलाइन[ई-मेल]/ऑफलाईन


नोकरीचे ठिकाण :- सोलापूर


अर्ज पाठवा :- सि. स.नं २९२४/५,अ व ब,रेल्वे गेट जवळ,मिरज रोड,सांगोला,४१३३०७,जिल्हा सोलापूर


मुलाखतीचा पत्ता :– सोलापूर


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २० जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,