MRSAC Nagpur Recruitment 2022
महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अप्लीकेशन सेंटर नागपूर २० पदांची भरती २०२२: महाराष्ट्रात नागपूर येथे थीमॅटिक एक्सपर्ट [डीएसएस ऑडिनेटर],सीनियर R.S आणि J.I.S.असोसिएट-[J.I.S.एक्सपर्ट],ज्युनियर R.S.आणि J.I.S.असोसिएट [ज्युनियर J.I.S.एक्सपर्ट], सीनियर प्रोग्रामर,जुनीयर प्रोग्रामर पदाच्या एकूण २० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.मुलाखतीची शेवटची तारीख १३,१४ सप्टेंबर २०२२ आहे.

MRSAC Nagpur Bharti 2022
Total Post ( एकून पदे ) :- २०
Post Name (पदाचे नाव) :-
- थीमॅटिक एक्सपर्ट [डीएसएस ऑडिनेटर],सीनियर R.S आणि J.I.S.असोसिएट-[J.I.S.एक्सपर्ट],ज्युनियर R.S.आणि J.I.S.असोसिएट [ज्युनियर J.I.S.एक्सपर्ट], सीनियर प्रोग्रामर,जुनीयर प्रोग्रामर
Qualification (शिक्षण) :-
- pdf मध्ये दिलेले आहे
Application Mode (अर्ज कसा कराल) :-
- ऑफलाईन
Location (नोकरीचे ठिकाण) :-
- नागपूर,पुणे
Send Application (अर्ज पाठवा) :-
- ऑफलाईन
Interview (मुलाखतीचा पत्ता) :-
- MRSAC,VNIT कॅम्पस,दक्षिण अंबाझरी रोड,नागपूर-४४००१०
Last Dates (मुलाखतीची शेवटची तारीख) :-
- १३,१४ सप्टेंबर २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,