MSRTC Latur Recruitment 2022
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२२: महाराष्ट्रात लातूर येथे शिकाऊ उमेदवार{अप्रेंटिस} पदाच्या एकूण ५२ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन/ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२२ आहे.

MSRTC Latur Bharti 2022
एकून पदे :– ५२
पदाचे नाव:- शिकाऊ उमेदवार{अप्रेंटिस}
शिक्षण:– १० वी पास,ITI,डिग्री/डिप्लोमा
अर्ज कसा कराल :– ऑफलाईन/ऑनलाइन
नोकरीचे ठिकाण :- लातूर
अर्ज पाठवा :- रा.प. विभागीय कार्यालय,जुना रेणापूर नाका,अंबाजोगाई रोड,लातूर[आस्थपना शाखा]-४१३५२७
मुलाखतीचा पत्ता :– लातूर
अर्ज करण्याची शेवटची तारीख :- ३१ जुलै २०२२
दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी
खालील ग्रुप join करा ,