जिल्हा न्यायालय अमरावती सफाईगार भरती २०२२

District Court Amravati Recruitment 2022

जिल्हा न्यायालय अमरावती सफाईगार भरती २०२२ : महाराष्ट्रात अमरावती येथे सफाईगार पदाच्या एकूण १० रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ जुलै २०२२ आहे.


District Court Amravati Bharti 2022

एकून पदे :– १०


पदाचे नाव:- सफाईगार


शिक्षण:– प्रकृतीने सूद्रुढ


अर्ज कसा कराल :– ऑफलाइन


नोकरीचे ठिकाण :- अमरावती


अर्ज पाठवा :- जिल्हा व सत्र न्यायालय,विर तानाजी नगर,कंवर नगर,ओम शिवनिकेतन कॉलनी,अमरावती,महाराष्ट्र ४४४६०२


मुलाखतीचा पत्ता :– अमरावती


अर्ज करण्याची शेवटची तारीख :- २५ जुलै २०२२


अधिकृत वेबसाईट

जाहिरात PDF डाउनलोड करा –


दररोज नवीन सरकारी नौकारी अपडेट मिळवण्यासाठी

खालील ग्रुप join करा ,